Here are the complete lyrics of the song "Loveria Zala Mala" by Vaishnavi Adode, including background, meaning, and song info.
Loveria Zala Mala by Vaishnavi Adode feat. Kajal Gosavi & Priyesh Chavan नवे... नवे... भासे मला जग का रिकामे... हवे हवे से शहारे... तुझ्या... पाशी... जाण्यासाठी करते बहाणे... झाले असे मन दिवाने... नवे... नवे... भासे मला जग का रिकामे... हवे हवे से शहारे... तुझ्या... पाशी... जाण्यासाठी करते बहाणे... झाले असे मन दिवाने... हरवुनी जाते अशी का मी बघता तुला... खुणवुनि सांगे मला हि गुलाबी हवा... विसरून गेले मी माझी मला...... असा कसा लवेरिया झाला मला... औषध प्रेमाचं देना मला... असा कसा लवेरिया झाला मला... थोडं तुझ्या मीठीमधे घे ना मला.. असा कसा लवेरिया झाला मला... धड धडतंय... तड फडतंय... तुझ्या स्पर्शानं काळीज तळमळतंय... भिर भिरतंय... गुण गुणतंय... भवती प्रेमाचं पाखरु घुटमळतंय... आहे तुझ्या नावाचं डोरलं गळ्याला... घालुन मिरवीन आता... ओरडून सांगते मी साऱ्या जगाला... हसबंड हाच हवा... घडू दे.. सारं हे.. त्याच्याशी... जुळू दे... कौल मला दे तू उजवा... हरवुनी जातो असा का मी बघता तुला... खुणवुनि सांगे मला हि गुलाबी हवा... विसरून गेलो मी माझा मला...... असा कसा लवेरिया झाला तुला... औषध प्रेमाचं देना मला... असा कसा लवेरिया झाला तुला... थोडं तुझ्या मीठीमधे घे ना मला.. असा कसा लवेरिया झाला तुला...
The song "Loveria Zala Mala" by Vaishnavi Adode is often interpreted as a reflection on emotional struggles, inner pain, and raw self-expression. The lyrics dive into personal feelings and vulnerability.
Vaishnavi Adode is an emerging artist known for emotional and expressive music, often categorized under underground hip-hop or pop.
You can stream the song on platforms such as Spotify, YouTube, SoundCloud, and Apple Music.
There may be unofficial uploads on YouTube, but Vaishnavi Adode has not released an official music video at the time of writing.